UP | HOME

शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….


एक होती ऊ…

सुमारे ३५ वर्षांपूर्वी ही गोष्ट मी तयार केली. ती कधीच लिहिली अशी गेली नाही. अनेकांना अनेकदा सांगताना ती माझी पाठ झाली. त्यात अनेक बदल, सुधारणाही वेळोवेळी झाल्या. त्यावेळी ती अनेकांना आवडली होती.

या गोष्टीतले काही संदर्भ आज लक्षात येणारे नाहीत. या गोष्टीची रचना पुरातन, परंपरागत कथाप्रकारांशी निगडित आहे. कदाचित त्या कथाप्रकारांबद्दल नव्या पिढीत उत्सुकता निर्माण करण्याचं काम ही कथा करील असं वाटतं. ही गोष्ट तुम्हाला इथे ऐकता येईल...


अनुक्रमणिका

Author: सम्यक

Created: 2017-11-15 Wed 13:42