शब्दशक्ती
शब्दे वाटू धन, जन लोकां….
मायक्रो कंट्रोलरची ओळख मराठीतून
मायक्रोकंट्रोलर म्हणजे अनेक वस्तूंना स्मार्ट बनवणारा इलेक्ट्रॉनिक मेंदू. त्याची ओळख या ध्वनिमुद्रित व्याख्यानात मी करून दिली आहे. हे व्याख्यान तुम्ही इथे ऐकू शकाल.
हे व्याख्यान ऐकताना, खाली दिलेल्या काही आकृतींचा संदर्भ घेणे गरजेचे ठरेल.
मायक्रो कंट्रोलरचा आराखडा
काळाचे भान
घड्याळ
-मराठी व्याख्यान-